
जाहिरात क्र.: 01/2024
Total : 289 जागा
पदाचे नाव & तपशील :
शैक्षणिक पात्रता :
पद क्र. 1 : स्थापत्य & ग्रामीण / स्थापत्य नागरी व ग्रामीण & वास्तुशास्त्री & बांधकाम तंत्रज्ञान डिप्लोमा
पद क्र. 2 : १)दहावी उत्तीर्ण २)लघुलेखन 100 श. प्र. मि. ३) इंग्रजी टंकलेखन 40 श. प्र. मि.४) मराठी टंकलेखन 30 श. प्र. मि.
पद क्र. 3 : १) दहावी उत्तीर्ण २) लघुलेखन 120 श. प्र. मि. ३) इंग्रजी टंकलेखन 40 श. प्र. मि. ४) मराठी टंकलेखन 30 श. प्र. मि
वयाची अट : 18 ते 38 वर्ष 29 ऑगस्ट 2024 पर्यंत { मागासवर्गीय आ. दु. घ.: 05 वर्ष सूट }
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
परीक्षा शुल्क : मागासवर्गीय 900 रुपये / खुला प्रवर्ग 1000 रुपये
परीक्षा : नंतर कळवण्यात येईल
जाहिरात : पाहण्यासाठी इथे क्लिक करा क्लिक करा
ऑनलाइन अर्ज : करण्यासाठी इथे क्लिक कराक्लिक करा
अधिकृत वेबसाईट : पाहण्यासाठी इथे क्लिक करा क्लिक करा क्लिक करा
Hi