आयुष्यमान वय वंदना योजना से जुडे सवाल और आवेदन कैसे करे|

आयुष्यमान वय वंदना कार्ड :

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने 70 साल से अधिक उम्र के बुजुर्ग के लिए 29 ऑक्टोबर 2024 मंगलवार को ही आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना के तहत आयुष्यमान वय वंदना कार्ड को लॉन्च कर दिया है 

 सरकारने इस योजना के तहत 70 साल से अधिक बुजुर्ग को 5 लाख रुपये तक का इलाज फ्री मे होगा| इस योजना में इसी आयु के लोगो को शामिल किया जायेगा | आधार कार्ड के अनुसार 70 साल उसे अधिक उम्र के सभी नागरिक को आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना के तहत स्वस्थ कवच के लिए पात्र होंगे ही योजना से लगभग 4.5 करोड घरो मे रहने वाले लगभग 6 करोड बुजुर्ग को लाभ मिलेगा |

आयुष्यमान वय वंदना कार्ड उद्देश :

 आयुष्यमान वय वंदना कार्ड का उद्देश 70 साल से अधिक बुजुर्ग को  स्वास्थ्य सेवा करना और सम्मान जनक सेवा प्रदान करना है  | जीन मे से कई को चिकित्सा देखभाल का खर्च वहन करने के काठीनई होती है | यह कार्ड गॅरंटी देता है | बुजुर्ग व्यक्तीवर को अत्याधिक चिकित्सा बिलों के बारे में चिंता करने की जरूरत नही |

आयुष्यमान वय वंदना कार्ड के लिए पात्रता :

  • आवेदक भारत देश का स्थायी निवासी होना चाहिये |
  •  आवेदक एक बुजुर्ग याने 70 साल से अधिक उम्र का होना चाहिये |

आयुष्यमान वंदना कार्ड के लिए दस्तावेज

  • बँक खाता स्टेटमेंट 
  •  आधार कार्ड
  •  पॅन कार्ड 
  •  पत्ता प्रमाण 
  •  आयु प्रमाण 
  •  ई केवायसी 
  •  पासपोर्ट साईज फोटो 

आयुष्यमान वय वंदना योजना से जुडे महत्वपूर्ण सवाल :

इस वय वंदना कार्ड के स्वस्त लाभ क्या होंगे?

  • आयुष्यमान वय वंदना कार्ड लाभार्थी को 5 लाख रुपये तक का स्वास्थ्य बिमा  मिलेगा |
  •  एकी घर में कई बुजुर्ग होंगे,तो कव्हर को उनके बीच साजा किया जायेगा |
  •  यह योजना सुनिश्चित करती है, की देश का हर नागरिक सन्मान के साथ जीना चाहिये | स्वास्थ्य देखभाल के लिए किसी पर भी निर्भर ना रहे |

इस योजना का लाभ किस उम्र के लोगो को मिलेगा?

 इस वय वंदना योजना के तहत 70 साल से अधिक उमर के बुजुर्ग व्यक्ती को ही मिलेगा | इस योजना का लाभ अपने परिवार के कम उम्र के व्यक्तियों के साथ साजा नही होगा |

इस योजना के तहत आयु से जुडी कोई सीमा है?

 नॅशनल हेल्थ ऑथोरिटी के अनुसार इस योजना के अंतर्गत कोई भी आयु से संबंधित सीमा नही है | अगर आपकी आयु 70 साल या 70 साल से अधिक उमर है तो बिना किसी आर्थिक सीमा के इस योजना का लाभू उठा सकते है | बुजुर्ग आदमी की संपत्ती कितनी भीं क्यू न हो इस योजना का लाभ ले सकता है |

इस योजना के तहत कितने रुपये तक का इलाज फ्री मे हो सकता है?

 इस योजना के तहत सरकार बुजुर्ग लोगों को 5 लाख रुपये तक का इलाज फ्री मे करेंगे, जिसमे आयुष्यमान भारत योजना से अलग बुजुर्ग लोगों को पाच लाख रुपये तक का अतिरिक्त टॉप – अप हेल्थ कव्हर मिलेगा |

इस योजना का लाभ उठाने के लिए कोनसा कार्ड होना जरुरी है?

 इस योजना का लाभ उठाने के लिए आयुष्यमान वय वंदना कार्ड जारी किया जायेगा | इसका मतलब ये है,कि इस योजना का फायदा उठाने के लिए आयुष्यमान भारत कार्ड का माननीय नही होगा |

किसी बुजुर्ग व्यक्ती के पास आयुष्यमान भारत का कार्ड होगा, तो भी उसे नये कार्ड के लिए आवेदन करना होगा?

हाँ 

अगर किसी के पास पहिले से ही आयुष्यमान कार्ड है, तो क्या फिर भी उसे ई - केवायसी करवानी होगी?

हा, फिर भी उसे इ केवायसी करवानी होगी, क्यूकी यह करने करने के बाद ही कार्ड को ऍक्टिव्हेट किया जा सकता है |

अगर किसी बुजुर्ग व्यक्ती के पास नीजी बिमा करवा रखा है, क्या वह भी आयुष्यमान वय वंदना कार्ड के लिये पात्र होगा |

हाँ, नॅशनल हेल्थ ऑथॉरिटी के मुताबिक, यह लोक भी आयुष्यमान वय वंदना के लिए पात्र होंगे |

लोग इस योजना के तहत कहा फ्री का इलाज कर सकते है?

लोग इस योजना के तहत सभी सरकारी अस्पताल और योजना के तहत पॅनल मे शामिल नीजी हस्पताल मे इलाज करा सकते है |

HDFC BANK SCHOLARSHIP 2024-25 1 ली ते पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 75 हजार स्कॉलरशिप ऑनलाईन अर्ज सुरू

योजना कशासाठी / कार्यक्रमाबद्दल माहिती

    हा कार्यक्रम HDFC BANK परिवर्तनाचा ECSS 2024-25 हा HDFC बँकेच्या एक उपक्रम आहे हा कार्यक्रम राबवण्या मागच्या मुख्य उद्देश समाजातील वंचित घटकातील गुणवंत गरजू विद्यार्थ्यांना आधार देणे आहे HDFC BANK ECSS शिष्यवृत्ती कार्यक्रम इयत्ता पहिली ते बारावी पर्यंत शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि डिप्लोमा आयटीआय पॉलीटेक्निक आणि युजी आणि पीजी सामान्य आणि व्यवसायिक उपक्रमाच्या पाठपुरावा करण्यासाठी आहे 

HDFC BANK ECSS शिष्यवृत्ती कार्यक्रम राबवण्या मागच्या मुख्य उद्देश

जे विद्यार्थी कोणत्याही आर्थिक समस्यांमुळे शिक्षणाच्या खर्च उचलू शकत नाहीत आणि शिक्षण सोडण्यास भाग पडत आहे अशा विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या अभ्यासासाठी रुपये 75 हजार पर्यंत आर्थिक मदत दिली जाणार आहे.

HDFC BANK सामाजिक उपक्रम परिवर्तन हा ग्रामीण विकास, शिक्षण, कौशल्य विकास आणि आर्थिक साक्षरता या क्षेत्रांमध्ये हस्तक्षेप करून लोकांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी उत्तरे ठरला आहे.

1) HDFC BANK परिवर्तनाच्या पदवी विद्यार्थ्यांसाठी ECSS कार्यक्रम 2024 - 25

पात्रता :

  • विद्यार्थ्यांनी भारतीय मान्यता प्राप्त महाविद्यालय किंवा विद्यापीठांमध्ये पदवीत्तर अभ्यासक्रम ( सामान्य अभ्यासक्रम जसे M. COM, MA इत्यादी व्यवसायिक अभ्यासक्रम जसे M. TECH, MBA इत्यादी केले पाहिजे 
  •  अर्जदारांनी मागील पात्रता परीक्षा किमान 55% गुणासह उत्तीर्ण केलेले असावे 
  •  वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रुपये 2.5 लाख पेक्षा कमी किंवा समान असणे आवश्यक आहे 
  •  ज्या अर्जदारांना गेल्या तीन वर्षात वैयक्तिक किंवा कौटुंबिक संकटांना सामना करावा लागला आहे ज्यामुळे ते शिक्षणाच्या खर्च होऊ शकत नाही आणि ज्यांना शिक्षण सोडण्याच्या धोका आहे त्यांना प्राधान्य दिले जाईल 
  •  भारतीय नागरिकांसाठी खुले 

फायदे :

  • सामान्य पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी 35 हजार रुपये 
  •  व्यवसायिक पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी 75 हजार रुपये 

कागदपत्रे :

  •  पासपोर्ट आकाराच्या फोटो
  •  मागील वर्षाचे मार्कशीट ( 2023 – 24 )
  •  ओळखीच्या पुरावा ( आधार कार्ड / मतदान कार्ड / ओळखपत्र /ड्रायव्हिंग लायसन 
  •  चालू वर्षाच्या प्रवेश पुरावा ( शुल्क पावती / प्रवेश पत्र / संस्थेचे ओळखपत्र / बोनाफाईड प्रमाणपत्र ) ( 2024 -25 )
  •  अर्जदाराची बँकेचे पासबुक /  रद्द केलेला धनादेश  ( माहिती अर्जामध्ये देखील कॅप्चर केली जाईल )

उत्पन्नाच्या पुरावा ( खालीलपैकी कोणताही एक )

ग्रामपंचायत / वाढ समुपदेशक / सरपंच यांनी जाहीर केलेला उत्पन्नाचा दाखला

एसडीएम / डीएम / सीईओ / तहसीलदार यांनी जाहीर केलेला उत्पन्नाचा दाखला

प्रतिज्ञापत्र

  •  कौटुंबिक वैयक्तिक / संकटाचा पुरावा ( लागू असल्यास )

2) शालेय विद्यार्थ्यांसाठी HDFC बँक परिवर्तनचा ECSS कार्यक्रम (मेरिट-कम-नीड बेस्ड) 2024-25:

पात्रता :

  • विद्यार्थ्यांनी पदवी अभ्यासक्रम ( B. COM, B. SC, BA, BCA इ. आणि व्यवसायिक अभ्यासक्रम  ( B. TECH, MBBS, LLB, B. ARCH नरसिंग ) करणे आवश्यक आहे. भारतातील मान्यता प्राप्त महाविद्यालय किंवा विद्यापीठांमध्ये.
  •  अर्जदारांनी मागील पात्रता परीक्षा किमान 55% गुणासह वित्तीर्ण केलेले असावी 
  • वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रुपय 2.5 लाख पेक्षा कमी किंवा समान असणे आवश्यक आहे.
  • ज्या अर्जदारणा गेल्या 3 वर्ष्यात व्यकतिक किंवा कौटुंबिक संकटाचा सामना करावा लागला आहे. ज्या मुळे ते शिक्षणाचा खर्च उचलू शकत नाहीत . आणि त्यांना शिक्षण सोडण्याचा धोका आहे त्यांना प्राधान्य दिले जाईल.
  • फक्त भारतीय नागरिकांनासाठी खुले.

फायदे :

  • सामान्य अंडर ग्रॅज्युएट विध्यार्थीसाठी 30.000 रु. INR 
  • व्यवसयिक पदवीदर विध्यार्थीसाठी 50.000 रु. INR

कागदपत्रे :

  • पासपोर्ट आकाराचे छायाचित्र 
  • मागील वर्षाच्या मार्कशीट 2023~24
  • ओळखीच्या पुरावा (आधार कार्ड/मतदार ओळखपत्र /ड्राइव्हिंग लायसन्स )
  • चालू वर्षाचा प्रवेश पुरावा (शुल्क पावती /प्रवेश पत्र /संस्थेचे ओळखपत्र /बोनाफाईड प्रमाणपत्र ) (2024~2025)
  • अर्जदाराचे बँकेचे पासबुक /रद्द केलेला धनादेश (माहिती अर्जमध्ये देखील कॅप्चर केली जाईल )
  • उत्पनाचा पुरावा (खालीलपैकी कोणताही एक ):

ग्रामपंचायत /वार्ड समुपदेशक /सरपंच यांनी जारी केलेला उत्पन्नाचा दाखला 

S D M / DM/CO /तसिलदार यांनी जारी केलेला उत्पन्नाचा दाखला 

प्रतिज्ञापत्र 

  • कौटुंबिक /वैयक्तिक संकटाचा पुरावा (लागू असल्यास )

3) शालेय विद्यार्थ्यांसाठी HDFC बँक परिवर्तनचा ECSS कार्यक्रम (मेरिट-कम-नीड बेस्ड) 2024-25:

पात्रता :

  • विध्यार्थी सध्या इयत्ता 1 ते 12 मध्ये शिकत असले पाहिजेत किंवा खाजगी, सरकारी किंवा सरकारी अनुदानित शाळांमध्ये डिप्लोमा, आयटीआय आणि पोलेटेक्निक कोर्स करत असावेत.
  • अर्जदारांना मागील पात्रता परीक्षा किमान 55%गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी.
  • वार्षिक कौटुंबिक उत्पन्न INR 2.5 लाख पेक्षा कमी किंवा समान असणे आवशक्य आहे.
  • ज्या अर्जदारांना गेल्या तीन वर्षात वैयक्तिक किंवा कौटुंबिक संकटाचा सामना करावा लागला आहे ज्यामुळे ते शिक्षनाचा खर्च उचलू शकत नाहीत आणि यांना शिक्षण सोडण्याचा धोका आहे त्यांना प्राधान्य दिले जाईल.
  • फक्त भारतीय नागरिकांसाठी खुले 

टीप :

डिप्लोमा कोर्स करनाऱ्यासाठी, केवळ 12 वी नंतर डिप्लोमा केलेले विदयार्थी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.

 

फायदे :

  • वर्ग 1 ते 6 साठी: INR 15,000 
  • इयत्ता 7 ते 12,डिप्लोमा, ITI, आणि पोलिटेक्निक विध्यार्थ्यांसाठी: INR 18,000
  •  

कागदपत्रे :

  • पासपोर्ट आकाराचे छायाचित्र 
  • मागील वर्षाच्या मार्कशीट 2023~24
  • ओळखीच्या पुरावा (आधार कार्ड/मतदार ओळखपत्र /ड्राइव्हिंग लायसन्स )
  • चालू वर्षाचा प्रवेश पुरावा (शुल्क पावती /प्रवेश पत्र /संस्थेचे ओळखपत्र /बोनाफाईड प्रमाणपत्र ) (2024~2025)
  • अर्जदाराचे बँकेचे पासबुक /रद्द केलेला धनादेश (माहिती अर्जमध्ये देखील कॅप्चर केली जाईल )
  • उत्पनाचा पुरावा (खालीलपैकी कोणताही एक ):

ग्रामपंचायत /वार्ड समुपदेशक /सरपंच यांनी जारी केलेला उत्पन्नाचा दाखला 

S D M / DM/CO /तसिलदार यांनी जारी केलेला उत्पन्नाचा दाखला 

प्रतिज्ञापत्र 

  • कौटुंबिक /वैयक्तिक संकटाचा पुरावा (लागू असल्यास )
  •  

ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी खालील बटन दाबा.

  • वरील क्लिक या बटणावर क्लिक केल्यानंतर पोर्टल ओपन होईल 
  •  नंतर apply now बटनावर क्लिक करा.
  •  अर्ज पेजवर नोंदणीकृत ID वापरून Buddy4study मध्ये लॉगिन करा 
  •  Buddy4study वर नोंदणीकृत नसल्यास email/mobile/facebook/gmail खात्यासह  Buddy4study वर नोंदणी करा
  •  तुम्हाला आता HDFC BANK parivatan’s ECSS programmes 2024-25 अर्ज फॉर्म पृष्ठावर पूननिर्देशित केले जाईल.
  •  अर्ज प्रक्रिया सुरू करण्यासाठी  ‘ start application’ बटनावर क्लिक करा.
  •  ऑनलाइन शिष्यवृत्ती अर्ज मध्ये आवश्यक तपशील भरा.
  •  आवश्यक कागदपत्रे अपलोड करा 
  •  नेम आणि अटी  ( term and condition ) स्वीकारा आणि पूर्वी या बटनावर क्लिक करा.
  •  जर अर्जदाराने भरलेली सर्व तपशील पूर्वालोकन  स्क्रीनवर योग्यरित्या दर्शवत असतील तर अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी  ‘submit ‘ या बटणावर क्लिक करा.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत 04/09/2024 12:00 pm