GST 2.0 मुळे काय स्वस्त आणि काय महाग ?

भारतामध्ये महागाई आळा घालण्यासाठी GST 2.0 मुळे काय स्वस्त आणि काय महाग याची सविस्तर माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 56 व्या वस्तू व सेवा कर परिषदेच्या बैठकीत 5% आणि 18% अशा व्यापक दोन स्तरीय रचनेत जीएसटीच्या मार्ग मोठा केला आहे ज्यामध्ये लक्झरी आणि पाप वस्तूसाठी 40% दर जीएसटी असणार आहे.

GST 2.0 मुळे काय स्वस्त आणि काय महाग? 2025

जीएसटी परिषदेने 22 सप्टेंबर पासून नवरात्रीच्या सुरुवातीपासून विद्यमान चार स्तरीय रचना 5% 12% 15% 28% ही जीएसटी तर रचना आता पाच टक्के आणि 18% अशा दोन सरलकृत दोन स्तरीय प्रणालीमध्ये रूपांतरित करण्यात एकमताने मान्यता दिली निवडक वस्तू आणि सेवांमध्ये 40% विशेष दर लागू होईल .

GST 2.0 मध्ये काय स्वस्त आणि काय महाग?

GST 2.0 मध्ये सामान्य माणसाला भावेल अशा विविध वस्तू अधिक परवडणाऱ्या होतील, त्याच बरोबर लक्झरी किंवा पाप वस्तू सीन गुड मध्ये वर्गीकरण केलेले निवडक वस्तूंच्या किमती वाढतील. रोटी, पराठा, केसांची तेल, साबण, टूथपेस्ट आणि सायकली यासारख्या दैनंदिन जीवनावश्यक वस्तू 12% किंवा 18% असलेल्या GST 5%  स्लॅब मध्ये गेल्याने स्वस्त होतील, ज्यामध्ये पास्ता नमकीन आणि प्रक्रिया करून पॅकेज केलेली वस्तू यादेखील स्वस्त होतील त्यामुळे एक मोठा बदल म्हणजे अतिउच्च तापमान आणि भारतीय ब्रेड यांना जीएसटी मधून सूट देण्यात आली आहे.

दुर्मिळ आजार जसे कॅन्सर, डायबिटीस , हार्ड अटॅक अशा 33 प्रकारचे औषधी देखील जीएसटी मुक्त करण्यात आली आहे. 5% जीएसटी इतर वैद्यकीय गोष्टींवर लावण्यात आली आहे.

GST शेतकऱ्यांचे सुद्धा फायदे झाले आहेत, जसे वस्तू ट्रॅक्टर, रोटाविटर , ट्रॉली ,यांचा सामग्री हस्तकला आणि कामगार अशा क्षेत्रात 12 % वरून  5% GST आकारण्यात आले आहेत.

लक्झरी वाहने मोठे इंजिन आकारासह 350 CC पेक्षा जास्त क्षमतेच्या स्पोर्ट बाईक मोटरसायकलला कार्बोनेट पे आणि कार्बोनेट पे नव्याने लागू केलेले 40 % जीएसटी अंतर्गत महाग होते

तंबाखू उत्पादने सर्वोच्च स्लॅब मध्ये राहतील, AC , टेलिव्हिजन, रेफ्रिजिटल आणि वॉशिंग मशीन सारख्या इलेक्ट्रॉनिक आणि घरगुती उपकरणे 28 % वरून 18 % पर्यंत खाली आली आहे.

लहान कार तीन चाकी वाहने बस आणि वाहतूक वाहनावर देखील 18% जीएसटी आकारण्यात आला आहे.

अजून काही नवीन माहितीसाठी खालील वर क्लिक करा.

Agri stack Farmer I’d – हर किसान के लिए डिजिटल पासपोर्ट

GST 2.0 च्या काय स्वस्त आणि काय महाग चार स्लॅब वरून दोन स्लॅबमुळे महसुलावर परिणाम

GST 2.0 कौन्सिलच्या मते एकूण 47 हजार 700 कोटी रुपयांचे महसूल नुकसान होण्याच्या अंदाज वर्तन आहे कर्नाटक राज्य महसुलात वार्षिक 15000 कोटी रुपयांची तूट होणार आहे केंद्रशासित जीएसटी महसुलावर दहा ते बारा टक्के घट होण्याची शक्यता वर्तवली आली आहे

सरकारच्या मते अंदाजे 48000 कोटी रुपयांची महसुलात तूट हा तोटा मानला जाऊ शकत नाही

“त्याला महसूल तोटा म्हणणे योग्य ठरणार नाही असे महसूल सचिव अरविंद श्रीवस्तव यांनी जीएसटी परिषदेमध्ये म्हटले”.

खालील तक्त्यानुसार GST 2.0 मध्ये काय स्वस्त आणि काय महान याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

GST मुळे काय भावात कमी झाली. याची सविस्तर माहिती

GST 2.0 दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंवर मोठी बचत

वस्तूआधीआता
तूप, लोणी चीज आणि दुग्ध जन्य पदार्थ12%5%
प्री पॅकेज केलेले नमकीन भुजिया आणि मिश्रण12%5%
भांडी12%5%
बाळाच्या बाटल्या, नॅपकिन आणि केमिकल डायपर, शिलाई मशीन आणि पार्टस12%5%

GST 2.0 शेतकरी आणि शेती उपयोगी अवजारे

वस्तूआधीआता
ट्रॅक्टर्स, टायर आणि पार्ट18%5%
ट्रॅक्टर12%5%
विशिष्ट जैव कीटकनाशके सूक्ष्म पोषक घटक12%5%
ठिबक सिंचन प्रणाली आणि स्प्रिंकल12%5%
माती तयार करणे लागवड करणे कापणी करणे आणि म्हणण्यासाठी कृषी बागायती किंवा वनीकरण यंत्र12%5%

 GST 2.0 आरोग्य सेवा क्षेत्र

वस्तूआधीआता 
वैद्यकीय आरोग्य आणि जीवन विमा18%5%
थर्मोमीटर18%5%
वैद्यकीय दर्जाचे ऑक्सिजन12%5%
सर्व वैद्यकीय निदान किट12%5%
ग्लुकोमीटर आणि चाचणी पट्ट्या12%5%
डोळे तपासणी आणि चष्मा12%5%

GST 2.0 सामान्य माणसांना परवडणाऱ्या दरात मोटार गाड्या

वाहनआधीआता
 पेट्रोल आणि पेट्रोल हाय ब्रीड, CNG कार ( 1200 CC /4000 MM पेक्षा कमी )28%18%
डिझेल आणि डिझेल हायब्रीड कार ( 1500 CC आणि 4000 CC ) पेक्षा कमी28%18%
तीन चाकी वाहने28%18%
मोटरसायकल ( 350 CC / त्यापेक्षा कमी28%18%
मालवाहू मोटर गाडी28%18%

GST 2.0 मुळे गोरगरिबांना परवडणारे शिक्षण

साहित्यआधीआत्ता
 नकाशे, चार्ट12%0%
पेन्सिल, शॉपनर, रंगीन खडू12%0%
पुस्तके, वह्या12%0%
खोडरबर12%0%

GST 2.0 मुळे इलेक्ट्रॉनिक उपकरणावर मोठी बचत

उपकरणेआधीआत्ता
 एयर कंडीशनर28%18%
टेलिव्हिजन एलसीडी एलईडी टीव्ही सह28%18%
मॉनिटर आणि प्रोजेक्टर28%18%
डिश वॉशिंग मशीन आणि वाशिंग मशीन28%18%
सलून योगा अँड फिटनेस सेंटर18%5%

अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ पहा.

 अशा आहे की, दिलेली माहिती तुम्हाला समजले असेल काही चुका असतील तर सुचवा

Leave a Comment